News

1 May 2019

ठाणे महानगरपालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलाव आणि कै. यशवंत रामा साळवी तरण तलावांचे नविन वार्षिक अर्ज सोडण्या बाबत खालील प्रमाणे नियोजन ऑन लाईन व्दारे सादर करण्यांत येत आहे.

1) ठाणे महानगर पालिकेच्या कै. यशवंत रामा साळवी तरण तलाव मनिषा नगरा कळवा व कै. मारोतराव शिंदे तरण तलाव ठाणे येथे नविन वार्षिक प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दती...

Read More